Posts

Showing posts from December, 2017

घासाघीस

हल्लीच्या  Online Shopping मुळे Bargening(घासाघीस) करण्याची कला  लोप पावत चालली आहे.मध्यमवर्गीय महिलांचे हालच म्हणायचे. तसेच Fixed Rate ची पाटी असलेल्या दुकानात पण घासाघीस करता येत नाही. किंमत कमी क...

संघर्ष

मूवी थिएटरमधून बाहेर पडल्यावर म्हणजेच फिल्मी दुनियेतून वास्तव दुनियेत येताना खूप वैचारिक संघर्ष होतो.

श्वास

डोळ्यांनी श्वास घेणारा प्राणी म्हणजे तोंडाला स्कार्फ बांधलेल्या मुली !

अभ्यासिका

आयुष्य खूप सुंदर आहे; फक्त अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना शेजारी सुंदर मुलगी नसायला पाहिजे. ('अभ्यासाचे वांदे' ह्या अनुभवग्रंथातून संग्रहित)

कोल्हापूर To कणकवली

रांगड्या स्वभावाचा कोल्हापूरचा निसर्ग चक्क  लाजला मला.... अहो खरंच लाजला तसं नसतं तर त्याने धुक्याचा पदर का ओढून घेतला असता ना? (अब इस झलक के लिए दुबारा आना पडेगा)