Posts

Showing posts from November, 2017

एक दिवस शाळेसाठी

             "एक दिवस शाळेसाठी"ह्या स्वयंघोषित उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात असलेल्या मुळशी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर झालो.(चांगल्य...

होय मी आहे-Rationalist

मी आहे स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यवादी (Rationalist).अजून सोप्या भाषेत सांगायचे तर माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी बोलणार-करणार-वागणार.म्हणजेच सुधारक आगरकरांचा शिष्य. माझ्या ह्य...

उशिरा केलेलं प्रास्ताविक

म.ना.पा(महानगरपालिका नव्हं,आमचे Roommate )यांनी दिलेला सल्ला आदर्श मानून 25/11/2017 च्या मध्यरात्रीच्या मुहूर्तावर Blog लिहायला घेतलाय. आपणास आग्रहाची विनंती की आपण माझ्या ब्लाॅगमध्ये अ...

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

 मुळशी तालुक्याची पर्यटन स्थळांविषयीची माहिती एकत्रित करुन देत आहोत. मुळशी तालुका हा इतिहास व भूगोलाने संपन्न आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी,त्यांनी नेहमी इथे यावं,इथल्या पर्यटन स्थळांना इजा न पोहचवता मनमुराद आनंद लुटावा यासाठी हा अट्टाहास. मुळशीतील सौंदर्यरत्ने ★किल्ले- ■कैलासगड   ■घनगड  ■तैलबैला, ■तिकोना      ■कोरीगड. ☆जवळील- ■तुंग   ■लोहगड   ■विसापूर ■सिंहगड   ■कुर्डूगड ■मानगड ■सुधागड ■सरसगड ★धार्मिक स्थळे- ■खारावडे-श्री म्हसोबा मंदीर, ■कुळेगाव-चिन्मय विभूती, ■ताम्हीणी- विंझाईदेवी, ■शेरेगाव-पद्मावती मंदीर, ■श्री नीळकंठेश्वर, ■हडशी-सत्य साईबाबा, ■बेलावडे-घावरेबाबा संजीवन समाधी (अजाण वृक्ष), ■मुळशी-मल्लीकार्जुन मंदीर, ■पिरंगुट-तुळजा भवानी मंदीर+ पिरंगुट- पेशवेकालीन गणपती मंदीर, ■आंबेगाव-हेमाडपंती शिवमंदीर, ■सुतारवाडी-श्री दत्त मंदीर,विठ्ठलवाडी-विठ्ठल मंदीर, ■मारणेवाडी-श्री दत्त मंदीर ■जवळील-प्रतिशिर्डी शिरगाव, ★धरणे- ■वरसगाव ■टेमघर ■पवना ■मुळशी, ☆जवळील- ■खडकवासल...

MPSC@सदाशिव पेठ

स्पर्धा परीक्षार्थींचे सासरघर-सदाशिव पेठ,पुणे.         हल्ली बेरोजगारी इतकी वाढलेय की एखादा दगड बेरोजगारांच्या गर्दीमध्ये भिरकावला तर तो नक्कीच एका इंजिनियरचे डोकं  फोडणार.पण आमच्या पुण्यातील सदाशिव पेठ नेहमीप्रमाणे अपवाद आहे. इथल्या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या  विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये एक दगड मारला तर तो दगड चार ते पाच एम.पी.एस.सी(MPSC) करणा-या विद्यार्थ्यांना लागेल इतके 'ध्येयवादी बेरोजगार' इथे आहेत.महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून इथे ध्येयवेडे(वेडं झाल्यावर ध्येयाच्या मागे जाणारे)             तर हा mpsc करणारा प्राणी कसा दिसतो माहितीये का?21 ते 26 ह्या वयोगटातील टी-शर्ट,ट्रॅक पँट/जिन्स, पाठीला सॅक,चेह-यावरील तेज कधीतरीच दिसणारं, खुरटी दाढी वाढलेली,गाल आणि डोळे आत गेलेले (घरचे तर स्वतःच्या बालकाला कुपोषितच समजतात.)          सकाळी 8-8.30 पर्यंत इथल्या सर्व अभ्यासिका हा प्राणी व्यापून टाकतो. अभ्यासिका म्हणजे पुस्तकात डोके घालण्याची जा...

No Shave November

Image
डोकं काय कोणीही खाजवतंय हो... साला, फुल वाढलेली दाढी खाजवण्याचा मर्दानी Feel वेगळाच. #No Shave November

गोव्यातील Do's & Dont's

गोवा -Do's & Dont's 1) स्वतःची चारचाकी/बाईक (आणि स्वतःचीच बाई) असावी. 2)रेन्टवरील बाईक(आणि बाई) परवडत नाही. 3)ओझे जास्त नको. Energy loss होते. सॅक सांभाळता सांभाळता पर्यटनाच्या आनंदाला कधी घोडा लागत...

किल्ले माहुली-एक अर्धवट मोहिम

Image
फिरण्याची आवड आहेच. हळूहळू माझी काही प्रवास वर्णने तुम्हांला वाचायला मिळतील.तुम्ही ते वाचून त्यातून शिकाल व वाचाल हीच अपेक्षा.

गोवा -Reis Magos

Image
28 सप्टेंबर 2017. दुपारची वेळ.पणजीवरुन कलंगुटला जाताना वेरे स्टाॅपवर उतरलो.तिथून समुद्रकिना-याच्या रस्त्याने चालत निघालो. अर्धा एक किलोमीटर आलो असू तेवढ्यात एक बोर्ड दिसला....

पारले-G

आयुष्य भुर्रकन निघून चाललंय ... आणि मग लक्षात येतं की; अरेच्या पूर्वीच्या पारले-जी च्या बिस्कीटपुड्यात सोळा पैकी आता फक्त चौदाच बिस्कीटे मिळतायेत. (सूचना :-आपला जन्म खाण्य...