उशिरा केलेलं प्रास्ताविक

म.ना.पा(महानगरपालिका नव्हं,आमचे Roommate )यांनी दिलेला सल्ला आदर्श मानून 25/11/2017 च्या मध्यरात्रीच्या मुहूर्तावर Blog लिहायला घेतलाय.
आपणास आग्रहाची विनंती की आपण माझ्या ब्लाॅगमध्ये अधूनमधून डोकावणे,काही उपदेश,डोस द्यायचे असतील तर तेही द्यावेत,लेखांची सभ्यपणे व सन्मानाने समीक्षा-टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी तुम्हांलाच देत आहे. मी सर्व विषयांवर लेखन करावे, ही माझीच वैयक्तिक अपेक्षा आहे.सगळं काही माझ्या मेंदूतले उतरलेलं असेल.चोरी-काॅपी हा प्रकार नसेल.कोणाच्याही वैयक्तिक तसेच समूहाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही(गावाच्या भावना भडकवलेल्या मी एकदा.तेव्हापासून कानाला खडा लावलाय.)
प्रकाशनाचे सर्व हक्क माझ्याच नावे असूद्यात.
योग्य सूचनांचेच योग्य- भव्य स्वागत केले जाईल.
अगदी महत्वाचे पटले तर घ्या; फुकटच आहे.जे नाही पटले ते ठेवा तिथेच.
माझं मी बघतो.
मग नक्की भेटा इथे-
https://jadhavkishor2020.blogspot.in/?m=1

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी