Posts

Showing posts from April, 2020

५ रुपयांत ५ मिनिट

Image
विसावा घेताना At the entrance of Megacity कालच्या रात्री(18-04-2017) 3 वर्षांपूर्वी कोल्हापूरला जायला निघालो होतो.आमचा जवाहर नवोदय विद्यालय,निजामपूर(रायगड) चा 11वी-12वी चा वर्गमित्र शिवप्रसादचे लग्न होते.शिवा म्हणजे नवोदयच्या सगळ्या मुलींचा 'दादा',11वीमध्ये असताना 'शिस्तप्रिय'Sports Captain आणि बरंच काही.आम्ही रात्री पुण्यातून निघणार होतो. शैलेश पनवेलवरुन पुण्याला आला होता.मोहन अर्ध्या वाटेत शिरवळला(त्याच्या सासरवाडीला) आमची वाट पाहत होता. मी एक पण लग्न अटेंड नाही केलंय,किशोर मला नक्की घेऊन चल असं म्हणणारा शिवाजी पण पुण्यात पोचणार होता.सगळे स्वारगेटवरुन निघणार होतो.शिवाजीला यायला उशिर झालेला.नंतर तर बहुतेक सर्व गाड्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने फुल्ल होत्या.2-3 गाड्या सोडल्या तेव्हा कुठे पिंपरी चिंचवड-पणजी गाडीमध्ये बसायला जागा मिळाली.मोहनचे फोनावर फोन चालूच होते-'कुठे आहात,निघालात काय,नसेल निघालात तर माझा मी जातो?'मग त्याला गाडी पंक्चर झाली,जेवायला थांबली अशी कारणे देऊन थांबवून ठेवलं.मेव्हण्याला घेऊन हायवेला 3तास वाट पाह...