पारले-G

आयुष्य भुर्रकन निघून चाललंय ...

आणि

मग
लक्षात येतं की;
अरेच्या पूर्वीच्या पारले-जी च्या बिस्कीटपुड्यात सोळा पैकी आता फक्त चौदाच बिस्कीटे मिळतायेत.

(सूचना :-आपला जन्म खाण्यासाठीच झालाय.
गप बिस्कीट खा.उगाच दोन बिस्कीटांसाठी आंदोलन करायला जाऊ नका.)

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी