होय मी आहे-Rationalist

मी आहे स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यवादी (Rationalist).अजून सोप्या भाषेत सांगायचे तर माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी बोलणार-करणार-वागणार.म्हणजेच सुधारक आगरकरांचा शिष्य. माझ्या ह्या ब्लाॅगवरील तसेच इतर ठिकाणच्या वक्तव्यांबाबत,विचारांबाबत व कृतीबाबत तुम्ही सहमत असूही शकता,नसूही शकता किंवा कनफ्युज्डही राहू शकता. माझ्या बुद्धीला जे पटेल ते तुमच्या बुद्धीला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेला पटेलंच असं नाही ना.
कारण काय तर DNA मॅटर करतंय;प्रत्येकाचा DNA Unique आहे ना.ह्यामुळे एक खूप छान गोष्ट घडलीये.प्रत्येकाला Space मिळाली आहे.
प्रत्येक जण ही जण स्पेस Mentain करत असतो.किंबहुना प्रत्येकाने स्वतःची तसेच इतरांची स्पेस जपलीच पाहिजे.
ही Space एखाद्याच्या विचारांची,कृतींची असू शकते.
Kindly respect everyone's space.
स्वतःचा मेंदू गहाण ठेवू नका कोणाकडेच.दुसरा सांगतोय म्हणून तसे बोलायचं-वागायचं सोडून द्या.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी