घासाघीस

हल्लीच्या  Online Shopping मुळे
Bargening(घासाघीस) करण्याची कला  लोप पावत चालली आहे.मध्यमवर्गीय महिलांचे हालच म्हणायचे.

तसेच Fixed Rate ची पाटी असलेल्या दुकानात पण घासाघीस करता येत नाही.
किंमत कमी करा म्हटले की  Fixed Rate ची पाटीच दाखवतात.

'घासाघीस करणे'हा ग्राहकाचा मूलभूत अधिकार आहे व तो त्याने वापरलाच पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी