मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

 मुळशी तालुक्याची पर्यटन स्थळांविषयीची माहिती एकत्रित करुन देत आहोत.
मुळशी तालुका हा इतिहास व भूगोलाने संपन्न आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी,त्यांनी नेहमी इथे यावं,इथल्या पर्यटन स्थळांना इजा न पोहचवता मनमुराद आनंद लुटावा यासाठी हा अट्टाहास.

मुळशीतील सौंदर्यरत्ने

★किल्ले-
■कैलासगड  
■घनगड 
■तैलबैला,
■तिकोना     
■कोरीगड.
☆जवळील-
■तुंग  
■लोहगड  
■विसापूर
■सिंहगड  
■कुर्डूगड
■मानगड
■सुधागड
■सरसगड

★धार्मिक स्थळे-
■खारावडे-श्री म्हसोबा मंदीर,
■कुळेगाव-चिन्मय विभूती,
■ताम्हीणी- विंझाईदेवी,
■शेरेगाव-पद्मावती मंदीर,
■श्री नीळकंठेश्वर,
■हडशी-सत्य साईबाबा,
■बेलावडे-घावरेबाबा संजीवन समाधी (अजाण वृक्ष),
■मुळशी-मल्लीकार्जुन मंदीर,
■पिरंगुट-तुळजा भवानी मंदीर+
पिरंगुट- पेशवेकालीन गणपती मंदीर,
■आंबेगाव-हेमाडपंती शिवमंदीर,
■सुतारवाडी-श्री दत्त मंदीर,विठ्ठलवाडी-विठ्ठल मंदीर,
■मारणेवाडी-श्री दत्त मंदीर
■जवळील-प्रतिशिर्डी शिरगाव,

★धरणे-
■वरसगाव
■टेमघर
■पवना
■मुळशी,
☆जवळील-
■खडकवासला
■पानशेत

★धबधबा-
■पळसे
■ताम्हीणी घाट
■देवकुंड
★दरी-
■प्लस व्हॅली,
■वांद्रा/कुंडलिका व्हॅली,

★निसर्ग पर्यटन-
■विंझाई देवराई
■अंधारबन
■ताम्हीणी अभयारण्य.
☆जवळील-
■कालकाई देवराई,

★कृषी पर्यटन-
■भरेगाव
■भूगाव
■बावीस मैल.

★सामाजिक संस्था-
■शिवदुर्ग संवर्धन,
■भूगाव-मानव्य-एड्स ग्रस्त मुलांची शाळा,
■कुळेगाव-साधना व्हिलेज,,
■सुतारवाडी -
●1)राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ●2)संस्कार प्रतिष्ठानची मतीमंद मुलांची शाळा
●3)सावली.

★हिल स्टेशन-
■गिरीवन
■लवासा सिटी
■सहारा सिटी.
★जवळपासच्या लेण्या-
■ठाणाळे
■भाजे
■बेडसे
■कार्ला

★नद्या -
■मुळा
■मुठा
■वळकी
■रामनदी
■कुंडलिका

★मुख्य पिके -
■भात (आंबेमोहोर,इंद्रायणी)
■ऊस ■
ज्वारी
■बाजरी
■नाचणी
■ हरभरा

★स्मारके -
■सेनापती बापट स्मारक (माले),
■दयाजीराव मारणे स्मारक (आंदगाव),
■छञपती शिवाजी महाराज स्मारक (पिरंगुट) ■नावजी बलकवडे (अंधारबन ताम्हीणी,)

★वाडे -
■होनाजी बलकवडे वाडा (दारवली)
■राऊतराव ढमाले वाडा (बेलावडे)
■पोतनीस वाडा (उरवडे)

★ वीरगळी -
मुळशी तालुक्यातील
●कोंढावळे, ●दारवली, ●पिंपरी
●कोळवण ●वेगरे ●तैलबैला,●निवे , ●नाणेगाव,●भुगाव● पिरंगुट●आंदगाव,
●उरवडे ●असदे ●खुबवली,● भादस

★आधुनिक -
■हिंजवडी आय टी पार्क ,पिरंगुट MIDC, संत ■तुकाराम सहकारी साखर कारखाना.
(चूकभूल असल्यास दुरुस्ती सुचवावी)

Comments

  1. सुरेख! उल्लेख आहे पण detail माहिती नाही. प्रत्येक ठिकाणचे पुण्यापासून अंतर, गूगल मॅप लिंक व इतर पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती दिल्यास बरे होईल. धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी