आमदाराची "हवा"
पोलिसावर म्हणजे चक्क कायद्यावरच हात उचलणा-या बच्चू कडूसारख्या मुजोर आमदाराला फक्त सहा महिन्यांची शिक्षा...
Its not fair yaar.
असो कोर्टाच्या निकालाचा आपण आदर केला पाहिजे आणि कडूसाहेब खरंच जेलची "हवा" खाऊन येतील का हे ही पाहिलं पाहिजे.जर का तसं नाही झालं तर कायद्यावरचा विश्वास आणखी कमी व्हायला एक प्रकारे मदतच होईल.
Comments
Post a Comment