विमल


एक तर रस्त्याला काळ्या डांबराऐवजी केशरी रंगाचा डांबर लावा
किंवा
विमल पान मसाल्यावर सरकारने बंदी आणावी.
किंवा
विमल पान मसाल्याचाच रंग काळा ठेवा.
म्हणजे कसं रस्त्यावर अधूनमधून पिचका-या मारल्या तरी फरक नाही पडणार. रस्त्याचं 'काळेपण' पण जपले जाईल अन् खाणा-याचं तोंड पण काळं होईल ना.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी