Party Day
हल्ली Birth Day नावाचा प्रकार गायब होत चाललाय.Friends,relatives दिवसातून एकदाच Birthday wish करतील पण पार्टी????
जो पर्यंत पार्टी देत नाहीत तो पर्यंत त्याला torcher करतील.
म्हणूनच म्हणतोय Birthday ला Party Day म्हटले तरी कोणाचा आक्षेप नसावा.
So Birth Day is called as Party Day(पार्टी दे).
जरा जास्तच परखड बोलतोय-
जे Gift देतात त्यांनाच पार्टी मागण्याचा नैतिक अधिकार आहे.किंबहुना त्यासाठी त्यांनी भांडण केले तरी चालेल.(ही अट सर्वांना लागू नाही)
म्हणूनच आम्ही पण पार्टी मागीतली नाही 😁😁😁😁😎😎
ReplyDeleteकिशोर पार्टी दे 😊😊
ReplyDelete