सावकाश जा

आपण घरातून बाहेर पडत असताना घरातले सांगत असतात की "सावकाश जा, सांभाळून जा" पण आपण नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतो.पण तेच जर का  आपण नविन ठिकाणी जात असू आणि तिथल्या स्थानिक माणसाला आपण एखादा पत्ता-रस्ता विचारल्यावर सांगतो तो..पण  काही वेळेस त्याच्या तोंडून येणारी शेवटची लाईन पोटात गोळाच आणते- "सावकाश जा, सांभाळून जा."आणि साहजिकच आपण असले सल्ले नक्कीच मनावर घेतो किंबहुना घेतले पाहिजेत.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी