NO DJ only KJ

पुणे शहराने इतकेही पुरोगामी राहू नये की ढोल-ताशा ऐवजी DJचा आग्रह धरावा.ढोल ताशाची अपेक्षा दिल्लीमधून नाही करता येणार ना?
पारंपारिक खेळांना उत्तेजन देणे हे आपले-पुणेकरांचे कर्तव्य आहे आणि ह्यातून आपली कला संस्कृती व रोजगार बहरणार आहे.

परवानगी नाही दिली म्हणून विसर्जन होऊ देणार नाही असे म्हणणा-या,कायदा वेठीस धरणा-या व बाप्पाला ताटकळत ठेवणा-या  DJ वाल्या बाबूंचा जाहिर निषेध.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी