Say NO to Janjira

जंजिरा नको तर पद्मदुर्ग
का?? ते वाचा.

1)जंजि-याचे मुस्लिम टुरिस्ट गाईड छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात.तसेच किल्ला जिंकता आला नाही म्हणून महाराजांना खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात.
2)मराठी माणसांनाही मराठीमध्ये माहिती दिली जात नाही.
3)त्यांचा सिद्दी किती महान हे सांगण्याचा प्रयत्न करतात.
4)सिद्दीने जवळपासच्या परिसरातील हजारो लेकी-बाळींवर केलेल्या अत्याचाराबद्दल एक शब्दही काढत नाहीत हे हरामखोर.
5)ब-याचदा शिडाच्या होडीतून Risky प्रवास करायला लावतात.प्रवासी क्षमतेपेक्षाही जास्त माणसे भरली जातात.बरेच अपघात झालेत व काही होता होता वाचलेत.
6)महाराजांनी जंजि-या पेक्षाही महान असे पद्मदुर्ग-सुवर्णदुर्ग-सिंधूदुर्ग सारखे हे किल्ले बांधलेत त्याकडे आपण डोळेझाक करु नये.
7)तेथिल मुस्लिम लोक हा किल्ला त्यांच्या बापाचाच असे समजून वागतात बोलतात.उदा:- हिंदू लोकांना तिथे होड्या नेण्यास अटकाव आहे.किल्ल्यावर मराठी गाईड पण येऊ देत
नाहीत.
8)पद्मदुर्गला येण्या-जाण्यासाठी सुरक्षित लाँच आहे.
9) पद्मदुर्ग हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेला आहे हे ध्यानी ठेवा व
जंजि-याऐवजी पद्मदुर्गच पाहायला जा.
10)जंजि-याचे गाईड 1000रु.फी मागतात.त्रागा देतात.
11)जंजि-याचे होडीवाले 40मिनिटात धावपळीत किल्ला पाहायला सांगतात.ह्यांच्या बापाने पाहिलेला का 40मिनिटात किल्ला?
12)जंजि-याला जायचे झालंच तर गाईड घेऊ नका.घरुनच अभ्यास करुन जा.
☆ जंजिरेकरांना एक सूचना
-किल्ला तुमच्या बापाचा असल्यासारखे वागू नका.
-महाराजांचा इतिहास लपवू नका.
-सिद्दीला महत्व देऊ नका.
-गाईड फी माफक ठेवा.
-किल्ला पाहण्याचा अवधी 1तास 15मि.ठेवा.
-एकूणच सगळी वागणूक नीट ठेवा नाहीतर मग कुत्र पण जंजि-याकडे येणार नाही अशी गत करु.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी