फलक
हे पाहा,सरकारी कामाच्या अडाणीपणाचे व ढकलाढकलीचे मूर्तीमंत उदाहरण !
पाली -खोपोली रस्त्याचे काम चालू आहे व त्या मार्गावर असंख्य खड्डे आहेत व फक्त चार-पाच फलक आहेत.
त्यावर काय लिहिलंय पाहा- "पुढे खोल खड्डा आहे,वाहने सावकाश चालवा.ताशी वेग 20किमी."
अरे मूर्खांनो, एखाद्याचा जीव घेतील अशी अर्धवट कामे करताच कशाला?? आणि असा एक फलक बनवायला 1000-1500रुपये खर्च आला असेल, त्यात असे 10-15 खड्डे आरामात भरुन निघाले असते ना बावळटांनो.जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग करतंय हे हरामखोर सरकार आणि भ्रष्टाचारी
सार्वजनिक बांधकाम विभाग.
Comments
Post a Comment