तीन किलो मटण
एकदा पुण्यावरुन नवोदयचा मित्र शिवाकडे बोईसरला गेलतो via पनवेल with शैलेश by दुचाकी(Ducati नव्हं).
शिवा पाहुणचारासाठी मटण घेत होता.कटिंग होईपर्यंत
मटणवाल्याने आमचे काही बोलणे ऐकून शिवाला म्हणाला,"
"भिवंडी से इतनी दूर सिर्फ मटण खाने के लिए आये है।
शिवा -"भिवंडी नही पनवेल से।"
मटणवाला-इतने खर्चे में तो वही एक किलो मटण खा लेते।"
रुमवर आल्यावर मी शिवाला म्हटले,"
"बर झालं, मी पुण्यावरुन आलो असं नाही सांगीतलंस.
नाही तर तो म्हणला असता तीन किलो मटण उधर ही खा लेते ।"
Comments
Post a Comment