मुळशी तालुक्याची पर्यटन स्थळांविषयीची माहिती एकत्रित करुन देत आहोत. मुळशी तालुका हा इतिहास व भूगोलाने संपन्न आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी,त्यांनी नेहमी इथे यावं,इथल्या पर्यटन स्थळांना इजा न पोहचवता मनमुराद आनंद लुटावा यासाठी हा अट्टाहास. मुळशीतील सौंदर्यरत्ने ★किल्ले- ■कैलासगड ■घनगड ■तैलबैला, ■तिकोना ■कोरीगड. ☆जवळील- ■तुंग ■लोहगड ■विसापूर ■सिंहगड ■कुर्डूगड ■मानगड ■सुधागड ■सरसगड ★धार्मिक स्थळे- ■खारावडे-श्री म्हसोबा मंदीर, ■कुळेगाव-चिन्मय विभूती, ■ताम्हीणी- विंझाईदेवी, ■शेरेगाव-पद्मावती मंदीर, ■श्री नीळकंठेश्वर, ■हडशी-सत्य साईबाबा, ■बेलावडे-घावरेबाबा संजीवन समाधी (अजाण वृक्ष), ■मुळशी-मल्लीकार्जुन मंदीर, ■पिरंगुट-तुळजा भवानी मंदीर+ पिरंगुट- पेशवेकालीन गणपती मंदीर, ■आंबेगाव-हेमाडपंती शिवमंदीर, ■सुतारवाडी-श्री दत्त मंदीर,विठ्ठलवाडी-विठ्ठल मंदीर, ■मारणेवाडी-श्री दत्त मंदीर ■जवळील-प्रतिशिर्डी शिरगाव, ★धरणे- ■वरसगाव ■टेमघर ■पवना ■मुळशी, ☆जवळील- ■खडकवासल...
Comments
Post a Comment