उतारा

भोंदू-भगतांनी लिंबू-नारळ उतरवून टाकायला सांगण्याऐवजी लिंबाचा रस व नारळ पाणी पिऊन खोबरे खाऊन;
 मग उरलेला लिंबू-नारळ उतरवायला  सांगितले असते ना, तरी लय जीव वाचले असते.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी