पोलिसावर म्हणजे चक्क कायद्यावरच हात उचलणा-या बच्चू कडूसारख्या मुजोर आमदाराला फक्त सहा महिन्यांची शिक्षा... Its not fair yaar. असो कोर्टाच्या निकालाचा आपण आदर केला पाहिजे आणि कडूसाहे...
काँग्रेसने 'त्रिपल तलाक'ला विरोध करुन मुसलमान पुरुषांची मते मिळवण्यासाठी राज्यसभेत 'त्रिपल तलाक' विधेयक मंजूर होऊ दिले नाही. काँग्रेसच्या ह्या चूकीने आता कितीतरी मुस...
प्रत्येकाच्या ह्रदयात जसा Soft Corner असतो ना;तसाच Hard Corner पण असतो,हे कोणीही विसरू नका. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हांला कोणत्या कोप-यात जागा बनवायची?
हल्लीच्या Online Shopping मुळे Bargening(घासाघीस) करण्याची कला लोप पावत चालली आहे.मध्यमवर्गीय महिलांचे हालच म्हणायचे. तसेच Fixed Rate ची पाटी असलेल्या दुकानात पण घासाघीस करता येत नाही. किंमत कमी क...