Posts

Boss

जेव्हा एखादा ज्युनिअर  आपल्या BOSS ला  Yes Boss असा म्हणतो,तेव्हा त्या boss ने समजून जायचे की, boss च्या पुढे dk सायलेंट आहे. 

तीन किलो मटण

एकदा पुण्यावरुन नवोदयचा मित्र शिवाकडे बोईसरला गेलतो via पनवेल with शैलेश by दुचाकी(Ducati नव्हं). शिवा पाहुणचारासाठी मटण घेत होता.कटिंग होईपर्यंत  मटणवाल्याने आमचे काही बोलणे ऐकून शिवाला म्हणाला," "भिवंडी से इतनी दूर सिर्फ मटण खाने के लिए आये है।  शिवा -"भिवंडी नही पनवेल से।"  मटणवाला-इतने खर्चे में तो वही एक किलो मटण खा लेते।" रुमवर आल्यावर मी शिवाला म्हटले," "बर झालं, मी पुण्यावरुन आलो असं नाही सांगीतलंस. नाही तर तो म्हणला असता तीन किलो मटण उधर ही खा लेते ।"

पदार्थ

सगळ्यात खमंग,चमचमीत पदार्थ कोणता?? ... ... ... ... .... ... .... .... ... .... .... .... ..... ..... ..... ... ... ... ... .... .... ... .... ... .... बेसन.(बघा आठवून बेसनापासून काय काय बनते ते.)

Gravity Fails

जसं प्रेमात पडायला ग्रॅव्हिटी(गुरुत्वाकर्षण)ची गरज नसते,अगदी तसंच एखाद्याच्या नजरेतून उतरायलादेखील Gravity ची गरज नसते. Mind It.

उपवास

मी उपवास धरायचा की नाही;  हे फराळ काय असणार ह्यावर अवलंबून असते.

Right to pee in three walls

International Men's Day निमित्त तीन भिंतींमध्ये उभे राहून मुतण्याचा हक्क. Right to pee in three walls. Prati, MH.sarkar ,Kendra sarkar,uno, feminism puraskarte etc. Dear all, Patras karan ki lay jorat lagleli pn purushanchi mutari ky ghavena.mg athavle amhi pn Gadi aslo tari manusch ahot.amhala pn mutay lagtech ki.amhala 4 bhinti nh pn 3 bhintit ubhe rahun mutaycha purn hakk ahe. Amhala pn kutehi ubhe rahun kontyahi jhadala urea khat denyat mardangi nahi tr laajach vatate.pn tumhi sarvani purush mhnje nirlajjam-sadasukhi asech gruhit dharlay. Amhi purush mhnje manusch ahot na.. amhala pn  aatma sanman,laaj lajja sharam etc bhavna ahetch ki...Purushakade Nirlajj Manus mhnun pahaychi vrutti pravrutti soda. Baghav tikde ladies toilet.are mg amhi kute ughadyavarch dhhar maraychi ka?are bandha na 3×3×3 chi kholi. kute rahiloch ubhe dhaar marayla tr tond vakde karun amhala Bloody Indian mhnun amchya  gharanyasah sanskruti cha uddhar karnarch. sarkar la pn tech abhipret ahe as distay...

फलक

Image
हे पाहा,सरकारी कामाच्या अडाणीपणाचे व ढकलाढकलीचे मूर्तीमंत उदाहरण ! पाली -खोपोली रस्त्याचे काम चालू आहे व त्या मार्गावर असंख्य खड्डे आहेत व फक्त चार-पाच फलक आहेत. त्यावर काय लिहिलंय पाहा- "पुढे खोल खड्डा आहे,वाहने सावकाश चालवा.ताशी वेग 20किमी." अरे मूर्खांनो, एखाद्याचा जीव घेतील अशी अर्धवट कामे करताच कशाला?? आणि असा एक  फलक बनवायला 1000-1500रुपये खर्च आला असेल, त्यात असे 10-15 खड्डे आरामात भरुन निघाले असते ना बावळटांनो.जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग करतंय हे हरामखोर सरकार आणि भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम विभाग. आणि ताशी वेग 20किमी सांगीतलंय.म्हणजे आम्ही घरी पोचायचंच नाही का???(पैज लावून चालून दाखवा.)