Posts

Say NO to Janjira

जंजिरा नको तर पद्मदुर्ग का?? ते वाचा. 1)जंजि-याचे मुस्लिम टुरिस्ट गाईड छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात.तसेच किल्ला जिंकता आला नाही म्...

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी

Image
At Bhaje Caves karla caves &Ekvira aai temple Lohagad Vinchukata machi Lohgad  Dudhivare Khind एप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली व 13 मे 2018च्या combine परीक्षेनंतर Chillaxing साठी 4_5 दिवसांसाठी कुठेतरी  जायचे असं ठरलं;पण नक्की कुठे जायचं ह्यातच 10-15 निघून गेले.अर्थात माझ्यापुरताच प्लॅन होता हा.शेवटी असं ठरवलं की आपण वर्षातून दोनवेळा मस्त मन भरेस्तोवर फिरायचे.ह्यात भारतातील कोणतेही एक राज्य दिवाळीच्या सुट्टीत आणि महाराष्ट्रातील एक जिल्हा एप्रिलमध्ये or viceversa.जास्त पैसे नव्हते त्यात पुण्यात अभ्यासासाठी राहायला आलतो.त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा दर्शन करायचं ठरलं;ते पण लाल परीसोबत अन अधिमधी टमटम वगैरे जे मिळेल त्याने मजल मारायची ठरवली. मुरुड तालुका सोडून इतर ठिकाणी काम-लग्न कार्यानिमित्त येणं-जाणं झालेलं(फिरणं नाही) आणि बरेचसे नातेवाईक पण जिल्ह्यात आहेत.तेवढीच फुकटात राहायची खायची सोय होईल,अडिअडचणीला पैसे पण मागता येतील हा एक उद्देश.असं बोंबलत फिरायला ते पण 4_5 दिवस...

NO DJ only KJ

पुणे शहराने इतकेही पुरोगामी राहू नये की ढोल-ताशा ऐवजी DJचा आग्रह धरावा.ढोल ताशाची अपेक्षा दिल्लीमधून नाही करता येणार ना? पारंपारिक खेळांना उत्तेजन देणे हे आपले-पुणेकरांचे कर्तव्य आहे आणि ह्यातून आपली कला संस्कृती व रोजगार बहरणार आहे. परवानगी नाही दिली म्हणून विसर्जन होऊ देणार नाही असे म्हणणा-या,कायदा वेठीस धरणा-या व बाप्पाला ताटकळत ठेवणा-या  DJ वाल्या बाबूंचा जाहिर निषेध.

सावकाश जा

आपण घरातून बाहेर पडत असताना घरातले सांगत असतात की "सावकाश जा, सांभाळून जा" पण आपण नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतो.पण तेच जर का  आपण नविन ठिकाणी जात असू आणि तिथल्या स्था...

Global Warming

Global Warming चा फटका प्रत्यक्षात देवालाही बसलाय. विश्वास पटत नाही तर, त्या आंजर्ल्याच्या कड्यावरील गणपतीला विचारा.

लवचिकपणा

अंग इतके तरी लवचिक हवं; किमान लग्नाची वरात-मिरवणूक,गणपती मध्ये नाचता येण्याजोगं.

So sad

पूर्वी 'स्त्री' जातीवर बलात्कार व्हायचे पण हल्ली बलात्कार प्रकरणांना इतके जातीय-धार्मिक रंग देऊन राजकारण केलं जातंय की त्यातील संवेदनशीलता लोप पावून  असं वाटतंय की स्...